कॉर्पोरेट व्यवस्थापक अमन आपल्या कंपनी साठी आणि स्वत:साठी संपत्ती निर्माण करण्यात व्यस्त आहे. या प्रक्रियेत तो एक गैरहजर पालक, एक अविश्वासू पती आणि एक अपरिपूर्ण आत्मा बनला आहे. सुख शोधण्याची त्याची इच्छा त्याला त्याची जुनी मैत्रीण सायनीशी पुन्हा भेट घडवते. ती त्याला त्याची अनुभवी मदतनीस राहुलकडे नेते. अशा प्रकारे त्याने सांगितलेल्या सात सेतू वरून प्रवास केला तर तो त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतो.
तो या प्रवासासाठी तयार आहे?
तो ज्याचा शोध घेत आहे ते त्याला मिळेल?
वर्णनात्मक शैलीत लिहिलेली, “कॉर्पोरेट साधु” ही आंतरिक समाधान मिळविण्याच्या उद्देशाने एका थकलेल्या कॉर्पोरेट व्यवस्थापकाच्या प्रवासाची रोजनिशी आहे. ती वेगवेगळ्या अधिक्षेत्रातील परिस्थितीचे चित्रण करताना, आंतरिक शांतता आणि मन:शांती मिळवून व्यावसायिक यशासह संपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग सुचविते.
Be the first to review “Corporate Sadhu (Marathi Edition)”
You must be logged in to post a review.